Top 1000+ Jokes in Marathi, Marathi Jokes Whatsapp, Funny
Marathi Jokes, Marathi Vinod, Jokes in Marathi
MARATHI JOKES : Find Very Funny Marathi Jokes, Superb Collection of WhatsApp Marathi SMS. Find here Hug assortment of Funniest Marathi Jokes, Jokes in Marathi with Pictures/pictures Jokes, Not just this yet additionally you can get Best WhatsApp clever Marathi Jokes, Funny Marathi Pictures, Funny Marathi SMS, Husband Wife and Kids Marathi Funny Jokes and Santa Banta Funniest Jokes and also. You can likewise arrive Today's New Jokes in Marathi. Jokescoff.com is Family Friendly site. Expectation this will be loved by you and offer with other. In the event that our push to giggle has been effective, you can like/share this page and empower us. "Snickering is the best medication in this world." Always chuckle… Be Healthy… Be Happy… Thanks...
प्रेयसी : मी जेंव्हा जेंव्हा तुला फ़ोन करते तेंव्हा तेंव्हा तु नेहमी दाढीच करत असतोस. तु दिवसातुन किती वेळा दाढी करतोस ?
प्रियकर : ३० ते ४० वेळा.
प्रेयसी : वेडा आहेस काय?
प्रियकर : वेडा नाही. न्हावी आहे.
बाई शाळेत शिकवत होत्या..
बाई – एकदा अकबर बादशाह त्याच्या पलंगावर झोपला होता..
(मध्येच चिंगी ओरडली) – बाई !! हा चम्या माझा टिफिन उघडतोय..
बाई – चम्या !!!
मार खाशील परत असं केलंस तर…
बरं तर मी कुठे होते?
.
.
.
.
.
.
चम्या – अकबर च्या पलंगावर…..
एक अनोळखी कॉल
तो :- हे तुला bf आहे का ??
ती :- हो आहे ना, पण तुम्ही कोण बोलताय?
तो :-मी तुझा भाऊ बोलतोय ….वाट बघ मी घरी यायची मग पाहतो तुझ्याकडे …….
थोड्या वेळानंतर
आणखीन एक अनोळखी कॉल
तो:-हे तुला bf आहे का ??
ती :-नाही नाही मला नाहीये…:x
तो:-मी तुझा bf बोलतोय…तू आज माझ हृदय तोडलीस…
ती :-नाही ..नाही ..नाही ..डार्लिंग माफ कर मला ….मला वाटल कि माझ्या भावाने कॉल केलाय
तो:-आता पकडली गेलीस ….मी तुझा भाऊच बोलतोय थांब आताच घरी येतो
Comments
Post a Comment